" उमरगा-अक्कलकोट-उमरगा "
" उमरगा-अक्कलकोट-उमरगा "
मार्ग:
उमरगा,गुंजोटी,खसगी,अलंगा,कोथळी,बेळंब,आलूर,वागदरी,अक्कलकोट
आगार: उमरगा आगार | धाराशिव विभाग | म.रा.मा.प.म.
मागण्या
अक्कलकोटसाठी या गावांपासून थेट नियमित बससेवा सुरू करावी.
भाविकांसाठी विशेष धार्मिक/पर्यटन बस उपलब्ध करावी.
विद्यार्थ्यांसाठी सकाळ–संध्याकाळ अनुकूळ वेळेच्या बस ठेवाव्यात.
का आवश्यक
भाविकांना अक्कलकोट दर्शनासाठी मोठी गैरसोय होते.
प्रवासात जादा वेळ आणि खर्च लागतो.
महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी येतात.
फायदे:-
सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळेल.
अक्कलकोट दर्शन सुलभ होईल.ही सेवा सुरू झाल्यास सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास होईल, ज्यामुळे सर्व प्रवासी लाभान्वित होतील.
(VIDEO CREDIT 🏞️ :- @OMERGA LIFELINE)